Advertisements
Advertisements
प्रश्न
विद्युत परिपथात जोडल्या जाणाऱ्या घटकांची चिन्हे तक्त्यात दिली आहेत. ती आकृतीत योग्य ठिकाणी जोडून परिपथ पूर्ण करा.
वरील परिपथाच्या साहाय्याने कोणता नियम सिद्ध करता येईल?
आकृती
टीपा लिहा
उत्तर
वेगवेगळ्या घटकांची जोडणी दाखवणारा विद्युत परिपथ
दिलेल्या परिपथाच्या साहाय्याने ओहमचा नियम सिद्ध करता येईल.
वाहकामधून प्रवाहित होणारी विद्युतधारा (I) व त्या वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर (V) यांच्यामधील संबंध जर्मन शास्त्रज्ञ जॉर्ज ओहम यांच्या नियमानुसार काढता येतो.
shaalaa.com
विद्युत परिपथ
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?