मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ८ वी

विज्ञानातील प्रगतीमुळे विविध क्षेत्रांत नवनवीन साधनांची भर पडली आहे. त्यांचा शोध घ्या व या क्षेत्रांतील साधनांची खालील तक्त्यात नावे लिहा. - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विज्ञानातील प्रगतीमुळे विविध क्षेत्रांत नवनवीन साधनांची भर पडली आहे. त्यांचा शोध घ्या व या क्षेत्रांतील साधनांची खालील तक्त्यात नावे लिहा. तुम्ही लिहिलेल्या साधनांची माहिती मिळवा.

क्षेत्र या क्षेत्रांतील नवनवीन साधने
(१) बांधकाम -  
(२) शिक्षण -  
(३) वैद्यकीय -  
(४) हवामानशास्त्र -  
(५) कृषी -  
(६) मनोरंजन -  
(७) खगोलशास्त्र -  
(८) संरक्षणशास्त्र -  
तक्ता

उत्तर

क्षेत्र या क्षेत्रांतील नवनवीन साधने
(१) बांधकाम - काँक्रेट मशीन, ड्रील मशीन
(२) शिक्षण - ई-लर्निंग, संगणक, स्मार्ट बोर्ड
(३) वैद्यकीय - एमआरए मशीन, सिटी स्कॅन मशीन
(४) हवामानशास्त्र - भू-मापक यंत्र, जलमापक यंत्र, भूकंप मापक यंत्र
(५) कृषी - ट्रॅक्‍टर, फाळणी मशीन
(६) मनोरंजन - मोबाईल, लॅपटॉप इलेक्ट्रीक गैम
(७) खगोलशास्त्र - दुर्बिण
(८) संरक्षणशास्त्र - मशीन गन, परमाणु अस्त्र
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 1.4: नव्य युगाचे गाणे (कविता) - प्रकल्प [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Integrated 8 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
पाठ 1.4 नव्य युगाचे गाणे (कविता)
प्रकल्प | Q १. | पृष्ठ १४
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×