Advertisements
Advertisements
प्रश्न
विरघळलेल्या क्षारांमुळे समुद्राच्या पाण्याला खारट चव असते. काही जलंसाठ्यांची नोंदविलेली क्षारता (पाण्यातील क्षारांचे प्रमाण) पुढीलप्रमाणे आहे : लोणार सरोवर : 7.9%, प्रशांत महासागर : 3.5%, भूमध्य समुद्र : 3.8%, मृत समुद्र : 33.7%. या माहितीवरून मिश्रणाची दोन वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
स्पष्ट करा
उत्तर
वरील माहितीनुसार मिश्रणांच्या वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत:
- मिश्रणातील घटक पदार्थ दोन किंवा अधिक मूलद्रव्ये किंवा संयुगे असतात.
- मिश्रणातील घटक पदार्थांचे प्रमाण बदलू शकते.
- मिश्रणामध्ये घटक पदार्थांचे मूळ गुणधर्म कायम राहतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?