Advertisements
Advertisements
प्रश्न
विस्तार सूत्र वापरून खालील गुणाकार लिहा.
`("x"/5+6)("x"/5-6)`
बेरीज
उत्तर
आपणास माहित आहे कि, (a + b) (a − b) = a2 − b2.
`("x"/5+6)("x"/5-6)`
= `("x"/5)^2-(6)^2`
= `"x"^2/25-36`
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?