Advertisements
Advertisements
प्रश्न
विस्तार सुत्राचा उपयोग करून किंमत काढा.
98 × 102
बेरीज
उत्तर
आपणास माहित आहे कि, (a + b) (a − b) = a2 − b2.
98 × 102
= (100 − 2) × (100 + 2)
= (100)2 − (2)2
= 10000 − 4
= 9996
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4.2: बैजिक सूत्रे - वर्ग विस्तार - सरावसंच 51 [पृष्ठ ७६]