मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता ९ वी

विविध जैव-भू-रासायनिक चक्रांचा समतोल राखण्यासाठी कोणकोणते प्रयत्न कराल? - Science and Technology [विज्ञान आणि तंत्रज्ञान]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विविध जैव-भू-रासायनिक चक्रांचा समतोल राखण्यासाठी कोणकोणते प्रयत्न कराल?

थोडक्यात उत्तर

उत्तर

  1. जैव-भू-रासायनिक चक्रात पोषकद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय स्वरूपात असतो.
  2. हवामानातील बदल आणि विविध मानवी क्रिया, जसे की वृक्षतोड, वायू प्रदूषण, पाण्यामध्ये घातक रसायनांचा विसर्ग, इत्यादी, यांमुळे जैव-भू-रासायनिक चक्रांची गती, तीव्रता आणि संतुलन, यांवर विचार केल्यास ती गंभीर परिणामप्रद होतात.
  3. जैव-भू-रासायनिक चक्राचे संतुलन राखण्यासाठी आपण घातक रसायनांचा पाण्यात विसर्ग करणे टाळावे, तसेच खाजगी वाहनांचा वापर कमी करून वायू प्रदूषण कमी होईल याची काळजी घेतली पाहिजे.
  4. वातावरणातील ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइडचे संतुलन राखण्याचे काम झाडे करतात, म्हणून वृक्ष लागवड मोठया प्रमाणात केली पाहिजे.
  5. बांधकामासाठी आणि इतर कारणांसाठी अनावश्यक वृक्षतोड करणे टाळावे.
shaalaa.com
जैव-भू-रासायनिक चक्र
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 7: परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह - स्वाध्याय [पृष्ठ ८७]

APPEARS IN

बालभारती Science and Technology [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
पाठ 7 परिसंस्थेतील ऊर्जाप्रवाह
स्वाध्याय | Q 5. | पृष्ठ ८७

संबंधित प्रश्‍न

कार्बन, ऑक्सिजन व नायट्रोजन या चक्रांचे काळजीपूर्वक निरीक्षण करा व खालील तक्ता पूर्ण करा.

जैव-भू-रासायनिक चक्र जैविक प्रक्रिया अजैविक प्रक्रिया
1. कार्बन चक्र    
2. ऑक्सिजन चक्र    
3. नायट्रोजन चक्र    

कारणे लिहा.

विविध जैव-भू-रासायनिक चक्रांचे संतुलन असणे गरजेचे आहे.


कारणे लिहा.

पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह चक्रीय स्वरूपाचा असतो.


खालील प्रश्नाचे उत्तर सोदाहरण स्पष्ट करा.

परिसंस्थेमधील ऊर्जाप्रवाह आणि पोषकद्रव्यांचा प्रवाह यात काय फरक असतो? का?


जैव-भू-रासायनिक चक्र व त्याचे प्रकार सांगून महत्त्व स्पष्ट करा.


खालील चुकीचे विधान दुरूस्त करून पुन्हा लिहा व तुमच्या विधानाचे समर्थन करा.

पोषणद्रव्यांचा परिसंस्थेतील प्रवाह एकेरी वाहतूक गणला जातो.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×