Advertisements
Advertisements
प्रश्न
वजन व वस्तुमान यातील फरक काय आहे?
उत्तर
कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेल्या द्रव्यसंचयाचे मापन होय. वस्तूचे वस्तुमान विश्वात सगळीकडे सारखे असते व ते कधीही शून्य नसते वस्तुमान ही अदिश राशी असून तिचे SI एकक kg आहे.
एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्वीय बलाने आकर्षित करते त्या बलाला वस्तूचे वजन म्हणतात. याची दिशा पृथ्वीच्या केंद्राकडे असते. वस्तूचे वजन त्याच्या पृथ्वीसापेक्ष स्थानानुसार बदलते. पृथ्वीच्या केंद्राशी ते शून्य असते. वजन ही सदिश राशी असून तिचे SI एकक न्यूटन (N) आहे. वजनाचे परिमाण = mg.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
ग्रह ‘क’ ची त्रिज्या ‘ख’ ग्रहाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. ‘क’ चे वस्तुमान MA आहे. जर ‘ख’ ग्रहावरील g चे मूल्य ‘क’ ग्रहावरील मूल्याच्या अर्धे असेल तर ‘ख’ ग्रहाचे वस्तुमान किती असेल?
एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5 kg व 49 N आहेत. जर चंद्रावर g चे मूल्य पृथ्वीच्या एक षष्ठांश असेल तर त्या वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल?
पृथ्वीचे वजन 6 x 1024 kg आहे व तिचे सूर्यापासूनचे अंतर 1.5 x 1011 m आहे. जर त्या दोन्हीमधील गुरुत्व बल 3.5 x 1022 N असेल तर सूर्याचे वस्तुमान किती?
एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच असतील का? का?
कोणत्याही वस्तूचे चंद्रावरील वजन पृथ्वीवरील वजनाच्या जवळजवळ ______ आहे.
पृथ्वीवरील 60 N वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन साधारण ______ असेल.
वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणात्मक माप आहे.
फरक स्पष्ट करा.
वस्तुमान आणि वजन