मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी माध्यम) इयत्ता १० वी

वनीकरणाच्या प्रकल्पात एका शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण दिनानिमित्त 120 झाडे लावली. त्याची माहिती खालील सारणीत दिली आहे. ही माहिती दर्शवणारा वृत्तालेख काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वनीकरणाच्या प्रकल्पात एका शाळेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण दिनानिमित्त 120 झाडे लावली. त्याची माहिती खालील सारणीत दिली आहे. ही माहिती दर्शवणारा वृत्तालेख काढा.

झाडांची नावे करंज बेहडा अर्जुन बकुळ कडुनिंब
झाडांची संख्या 20 28 24 22 26
बेरीज

उत्तर

विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची संख्या = 120

केंद्रीय कोनाचे माप (θ) = `"निगडित घटकातील संख्या"/"एकूण घटकातील संख्या" xx 360^circ`

झाडांची नावे झाडांची संख्या केंद्रीय कोनाचे माप (θ)
करंज 20 `20/120 xx 360 = 60^circ`
बेहडा 28 `28/120 xx 360 = 84^circ`
अर्जुन 24 `24/120 xx 360 = 72^circ`
बकुळ 22 `22/120 xx 360 = 66^circ`
कडुनिंब 26 `26/120 xx 360 = 78^circ`
एकूण 120 360°

shaalaa.com
वृत्तालेख काढणे
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 6: सांख्यिकी - संकीर्ण प्रश्न संग्रह – 6 [पृष्ठ १६८]

APPEARS IN

बालभारती Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
पाठ 6 सांख्यिकी
संकीर्ण प्रश्न संग्रह – 6 | Q 18 | पृष्ठ १६८

संबंधित प्रश्‍न

एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटांतील 200 व्यक्तींनी केलेले रक्तदान दिले आहे. त्यावरून वृत्तालेख काढा.

वयोगट (वर्षे) 20 - 25 25 - 30 30 - 35 35 - 40
व्यक्तींची संख्या 80 60 35 25

एका विद्यार्थ्याने विविध विषयांत 100 पैकी मिळवलेले गुण दिले आहेत. ही माहिती वृत्तालेखाद्वारे दाखवा.

विषय इंग्रजी मराठी विज्ञान गणित सा. शास्त्र हिंदी
गुण 50 70 80 90 60 50

वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शाळेतील वेगवेगळ्या इयत्तांतील विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची संख्या खालील सारणीत दिलेली आहे. ही माहिती वृत्तालेखाद्वारे दाखवा.

इयत्ता 5 वी 6 वी 7 वी 8 वी 9 वी 10 वी
झाडांची संख्या 40 50 75 50 70 75

एका फळविक्रेत्याकडे आलेल्या विविध फळांच्या मागणीची टक्केवारी खालील सारणीत दिली आहे. या माहितीचा वृत्तालेख काढा.

फळे आंबा मोसंबी सफरचंद चिकू संत्री
मागणीची टक्केवारी 30 15 25 20 10

खालील तक्त्यात ध्वनिप्रदूषण निर्माण करणारे घटक दिले आहेत. त्यासाठी वृत्तालेख काढा.

बांधकाम रहदारी विमान उड्डाणे औद्योगिक रेल्वेच्या गाड्या
10% 50% 9% 20% 11%

एका गावातील आरोग्य केंद्रात 180 स्त्रियांची तपासणी झाली. त्यांतील 50 स्त्रियांचे हिमोग्लोबीन कमी होते, 10 स्त्रियांना मोतीबिंदूचा त्रास होता, 25 स्त्रियांना श्वसनाचे विकार होते. उरलेल्या स्त्रिया निरोगी होत्या. ही माहिती दर्शवणारा वृत्तालेख काढा.


एका सर्वेक्षणावरून असे लक्षात आले, की शहरातील 180 लोकांपैकी 70 पिज्झा खाणारे, 60 बर्गर खाणारे आणि 50 चिप्स्‌ खाणारे आहेत तर वरील माहितीवरून वृत्तालेख काढा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×