Advertisements
Advertisements
प्रश्न
वर्गात भिंतीवर लिहिता येतील, अशा सूचना तयार करा.
उत्तर
वर्गातील सूचना:
- वर्गात स्वच्छता राखा.
- अक्षर सुंदर काढावे.
- भिंतीवर रेघोट्या मारू नये.
- अभ्यास करताना शांतता राखा.
- विद्या विनयेन शोभते.
संबंधित प्रश्न
खाली देण्यात आलेल्या चित्राचे नाव लिहा.
उदाहरणे वाचा. त्याप्रमाणे लिहा.
उदा., घर - घरापासून, घराजवळ, खुराडे - खुराडयात
तळे -
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
पाठवणी -
खालील शब्दात शरीराचा भाग असणारा शब्द शोधा. लिहा.
उदा., सामान - मान. पोपट - पोट.
गालबोट
कोण ते सांगा.
कोरे पत्र वाचण्याची युक्ती माहीत असणारी.
कोण, कोणास म्हणाले ते लिहा.
"त्याला टेबलावर ठेवलेले कपडे पिशवीत भरून दे."
आरडाओरडा, सहजासहजी, हे जोडशब्द आलेली पाठातील वाक्ये लिहा.
वाचा. लिहा.
![]() |
फुल, रंग, वास, राजा, उपयोग, व्यवसाय. |
गुलाबाला 'फुलांचा राजा' म्हणतात. गुलाब अनेक रंगांचे असतात. ______________________________ |
कंसात दिलेल्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असलेला शब्द वापरून खालील वाक्य पूर्ण करा.
हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप ______ झाला. (दुःख)
कोण ते लिहा.
बागेत स्वच्छंदपणे फिरणारे.