Advertisements
Advertisements
प्रश्न
वर्गातील मित्र-मैत्रिणींशी चर्चा करून 'वापरा आणि फेका' या संस्कृतीत मोडणाऱ्या वस्तूंची यादी करा. प्रदूषण टाळण्यासाठी या वस्तूंची विल्हेवाट कशी लावावी, याबद्दल तुमचे मत वर्गात सांगा.
लघु उत्तर
उत्तर
प्लास्टिक पिशव्या, कप, ग्लास, पत्रावळ्या, द्रोण, बाटल्या, इ.
प्रदूषण टाळण्यासाठी वस्तूचे विल्हेवाट लावण्याचे उपाय:
- कमी वापर आणि पुनर्वापराचे धोरण
- जुने मोबाईल, संगणकाचे भाग, आणि अन्य इलेक्ट्रॉनिक इ-वेस्टचा योग्य पुनर्वापर
- प्लास्टिक, कागद, काच, आणि धातू अशा वस्तू रिसायकल करता येतात.
- घरातील अन्न उरलेलं, फळांची सालं आणि अन्य जैविक कचरा वापरून कंपोस्ट तयार करता येतो.
- काही वस्तू, प्लास्टिकच्या बाटल्या, जुन्या कागदाचे तुकडे, काचांच्या वस्तू, यांचा पुनर्वापर करता येतो.
- ओल कचरा आणि सुका कचरा वेगळा केल्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन सोपे होते.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?