Advertisements
Advertisements
प्रश्न
वरील आकृतीमध्ये, चौरस ABCD च्या बाजू वर्तुळाला स्पर्श करतात. जर AB = 14 सेमी, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा. `square` ABCD चौरसाला एक वर्तुळ आतून स्पर्श करत आहे. AB = 14 सेमी
उकलः
चौरसाचे क्षेत्रफळ = `(square)^2` ...(सूत्र)
= 142
= `square "सेमी"^2`
वर्तुळाचे क्षेत्रफळ = `(square)` ...(सूत्र)
= `22/7 xx 7 xx 7`
= 154 सेमी2
छायांकित भागाचे क्षेत्रफळ = चौरसाचे क्षेत्रफळ − वर्तुळाचे क्षेत्रफळ
= 196 − 154
= `square "सेमी"^2`
रिकाम्या जागा भरा
बेरीज
उत्तर
चौरसाचे क्षेत्रफळ = बाजू2 ...(सूत्र)
= 142
= 196 सेमी2
वर्तुळाचे क्षेत्रफळ = `bb(pir^2)` ...(सूत्र)
= `22/7 xx 7 xx 7`
= 154 सेमी2
छायांकित भागाचे क्षेत्रफळ = चौरसाचे क्षेत्रफळ − वर्तुळाचे क्षेत्रफळ
= 196 − 154
= 42 सेमी2
shaalaa.com
वर्तुळखंड (segment of a circle)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?