Advertisements
Advertisements
प्रश्न
वरील जाहिरात वाचा. त्याआधारे खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा.
- सहलीचे आयोजक कोण आहेत?
- सहलीची वैशिष्ट्ये कोणती?
- सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत का दिली असावी, असे तुम्हांला वाटते?
- प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय आहे, असे तुम्हांला वाटते का? जाहिरातीतील कोणती गोष्ट तुम्हांला अविश्वसनीय वाटते?
लघु उत्तर
उत्तर
- 'लक्ष्मी टूर्स' हे सहलीचे आयोजक आहेत.
- उन्हाळी सुट्टीत खास परदेश सहल.
- उन्हाळी सुट्टीचा आनंद तुटा.
- २८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्याला प्रवासभाड्यात 50% सवलत व भेटवस्तू.
- जास्तीत जास्त लोकांची पटकन नोंदणी व्हावी, आणि जास्त प्रवासी मिळावेत यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत दिली असावी.
- प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय नाही, असे वाटते. जाहिरातीत परदेश सहल म्हटले आहे चित्र बसचे दिले आहे. तसेच दोन महिने आधी नोंदणी का ते कळत नाही. यागोष्टी अविश्वसनीय वाटतात.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?