Advertisements
Advertisements
प्रश्न
वरील जाहिरातीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
- ही जाहिरात कशासंदर्भात आहे?
- कोणत्या कालावधीमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे?
- पुस्तक प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये सांगा.
- प्रदर्शन कोठे भरणार आहे?
- शंभर रुपयांच्या खरेदीवर किती रुपयांची सवलत मिळणार आहे?
- पुस्तक प्रदर्शनात तुम्ही कोणत्या प्रकारची पुस्तके खरेदी कराल, ते लिहा.
लघु उत्तर
उत्तर
- ही जाहिरात पुस्तकांच्या प्रदर्शनासंदर्भात आहे.
- १५ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०१७ या कालावधीत पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे.
- पुस्तक प्रदर्शनाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –
- लहान व मोठ्यांसाठी स्वतंत्र दालने.
- नामवंत साहित्यिकांची पुस्तके.
- विविध विषयांची पुस्तके.
- मुलांसाठी गोष्टी, प्रयोग, कोडी, कृती इत्यादींची पुस्तके.
- संध्याकाळी ७ ते ८ वेळेत नामवंत साहित्यिकांची भेट व प्रत्यक्ष वार्तालापाची संधी.
- प्रदर्शन शारदा विद्यालयाच्या सभागृहात भरणार आहे.
- शंभर रुपयांच्या खरेदीवर वीस रुपयांची सवलत मिळणार आहे.
- पुस्तक प्रदर्शनात मी गोष्टींची आणि कोड्यांची पुस्तके खरेदी करेन.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?