मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ६ वी

वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा. उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर घर - घार - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

घर - घार

एक शब्द/वाक्यांश उत्तर

उत्तर

घर- निवारा, राहण्याची जागा

घार- आकाशात उडणारे एक पक्षी

shaalaa.com
व्याकरण
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: घर - स्वाध्याय [पृष्ठ २४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 6 Standard Maharashtra State Board
पाठ 9 घर
स्वाध्याय | Q ११. (५) | पृष्ठ २४
बालभारती Integrated 6 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.4 घर (कविता)
स्वाध्याय | Q ११. (५) | पृष्ठ ३९

संबंधित प्रश्‍न

खालील शब्दांना उपसर्ग व प्रत्यय लावून शब्द तयार करा.
उदा., वाद-विवाद, संवाद, निर्विवाद, वादक, वादी
(अ) अर्थ -
(आ) कृपा -
(इ) धर्म -
(ई) बोध -
(उ) गुण -


सूचनेप्रमाणे कृती करा.

पक्ष्यांना घराकडे जाण्याची चाहूल लागते. (या अर्थाचे पाठातील वाक्य शोधा.)


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

गाढ झोपणे -


खालील शब्दाचे वचन बदला.

माणूस -


खालील शब्दात लपलेले शब्द शोधा.

उदा., गारवा - गार, रवा, वार, गावा, वागा.

आराखडा - 


न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते. - ___________


विरुद्ध अर्थाचे शब्द माहीत करून घ्या. लिहा.

मावळणे × ______ 


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
प्रत्येक घरी ______

खालील शब्दाचे विशेषण, विशेष्य शोधा व लिहा.

______ - उद्गार


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×