Advertisements
Advertisements
प्रश्न
व्यापार संतुलनाच्या प्रकारांतील फरक सांगा.
थोडक्यात उत्तर
उत्तर
एखाद्या देशाच्या विशिष्ट काळातील आयात व निर्यात मूल्यामध्ये असलेला फरक म्हणजे व्यापार संतुलन होय. व्यापार संतुलनाचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत.
- जेव्हा आयातीचे मूल्य हे निर्यातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा ते प्रतिकूल व्यापार संतुलन होय.
- जेव्हा निर्यातीचे मूल्य हे आयातीच्या मूल्यापेक्षा जास्त असते, तेव्हा ते अनुकूल व्यापार संतुलन असते.
- जेव्हा आयात व निर्यातमूल्य जवळपास सारखे असते, तेव्हा त्यास संतुलित व्यापार म्हणतात.
shaalaa.com
व्यापार संतुलन
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?