Advertisements
Advertisements
प्रश्न
x आणि y या चलांचा उपयोग करून दोन चलांतील 5 रेषीय समीकरणे लिहा.
बेरीज
उत्तर
x आणि y या दोन चलांमधील रेषीय समीकरणे:
`x + y = 1`
`2x + y = 4`
`x − y = 6`
`5x − 2y = 3`
`4x + 7y = 7`
shaalaa.com
दोन चलांतील रेषीय समीकरणांचे सामान्यरूप
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?