Advertisements
Advertisements
प्रश्न
∆XYZ मध्ये m∠Y = 90, ∠X व ∠Z या कोनांमधील परस्पर संबंध लिहा.
बेरीज
उत्तर
∆XYZ मध्ये,
∠X + ∠Y + ∠Z = 180° ...(त्रिकोणाच्या कोनांच्या बेरजेचा गुणधर्म)
⇒ ∠X + 90° + ∠Z = 180°
∴ m∠X + 90° + m∠Z – 90° = 180° – 90° ...(दोन्ही बाजूंनी 90 वजा करून)
⇒ ∠X + ∠Z = 90°
कारण, दोन कोनांच्या मापांची बेरीज 90° आहे.
म्हणून, ∠X आणि ∠Z हे कोटिकोन आहेत.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?