Advertisements
Advertisements
प्रश्न
ZnSO4 च्या जलीय द्रावणात BaCl2 चे जलीय द्रावण मिसळले हे _____ अभिक्रियेचे उदाहरण आहे.
पर्याय
विस्थापन
दुहेरी विस्थापन
रेडॉक्स
क्षपण
MCQ
रिकाम्या जागा भरा
उत्तर
ZnSO4 च्या जलीय द्रावणात BaCl2 चे जलीय द्रावण मिसळले हे दुहेरी विस्थापन अभिक्रियेचे उदाहरण आहे.
shaalaa.com
रासायनिक अभिक्रियांचे प्रकार (Types of chemical reactions) - दुहेरी विस्थापन अभिक्रिया (Double displacement reaction)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?