मराठी

General Science [सामान्य विज्ञान] SSC (Marathi Medium) 7th Standard [इयत्ता ७ वी] Maharashtra State Board Syllabus 2025-26

Advertisements

Maharashtra State Board 7th Standard [इयत्ता ७ वी] General Science [सामान्य विज्ञान] Syllabus - Free PDF Download

Maharashtra State Board Syllabus 2025-26 7th Standard [इयत्ता ७ वी]: The Maharashtra State Board 7th Standard [इयत्ता ७ वी] General Science [सामान्य विज्ञान] Syllabus for the examination year 2025-26 has been released by the MSBSHSE, Maharashtra State Board. The board will hold the final examination at the end of the year following the annual assessment scheme, which has led to the release of the syllabus. The 2025-26 Maharashtra State Board 7th Standard [इयत्ता ७ वी] General Science [सामान्य विज्ञान] Board Exam will entirely be based on the most recent syllabus. Therefore, students must thoroughly understand the new Maharashtra State Board syllabus to prepare for their annual exam properly.

The detailed Maharashtra State Board 7th Standard [इयत्ता ७ वी] General Science [सामान्य विज्ञान] Syllabus for 2025-26 is below.

Academic year:

Maharashtra State Board 7th Standard [इयत्ता ७ वी] General Science [सामान्य विज्ञान] Revised Syllabus

Maharashtra State Board 7th Standard [इयत्ता ७ वी] General Science [सामान्य विज्ञान] and their Unit wise marks distribution

Maharashtra State Board 7th Standard [इयत्ता ७ वी] General Science [सामान्य विज्ञान] Course Structure 2025-26 With Marking Scheme

Advertisements
Advertisements
Advertisements

Syllabus

1 सजीव सृष्टी : अनुकूलन व वर्गीकरण
  • जैवविविधता  
  • अनुकूलन व त्याचे प्रकार  
  • वनस्पतींमधील अनुकूलन  
    • जलीय वनस्पतींमधील अनुकूलन  
    • वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन  
      • परिचय
      • प्रयोग
    • हिमप्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन  
    • जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन  
    • गवताळ प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन  
    • अन्नग्रहणासाठी वनस्पतींमध्ये झालेले अनुकूलन  
  • प्राण्यांमधील अनुकूलन  
    • जलीय प्राण्यांमधील अनुकूलन  
    • जंगल व गवताळ प्रदेश या ठिकाणी आढळणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन  
    • वाळवंटी प्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन  
    • हिमप्रदेशातील प्राण्यांचे अनुकूलन  
    • हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांचे अनुकूलन  
    • सरपटणाऱ्या प्राण्यांमधील अनुकूलन  
    • अन्नग्रहणासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन  
    • परिसर साधर्म्यासाठी प्राण्यांमध्ये झालेले अनुकूलन  
  • सजीवांचे वर्गीकरण  
    • वर्गीकरण  
    • वर्गीकरणाची आवश्यकता  
    • वर्गीकरणाचे फायदे 
  • सजीवांचे वर्गीकरणातील वर्गवारी स्तर  
  • नामकरण  
2 वनस्पती : रचना व कार्ये
  • वनस्पतीची रचना  
    • परिचय
    • फूल
    • पान 
    • खोड
    • फळ
    • मूळ 
  • मूळ  
    • परिचय
    • प्रयोग
  • मूळांचे प्रकार  
    • मूळांचे प्रकार 
    • प्रयोग १
    • प्रयोग २
    • प्रयोग ३
  • खोड  
  • पान  
    • पानांचे प्रकार  
      • पानांचे प्रकार
      • प्रयोग
  • फूल  
    • फुलाचे भाग
    • प्रयोग
  • फळ  
3 नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म
  • आपल्या सभोवतालची हवा  
  • हवेचे गुणधर्म  
    • परिचय
    • प्रयोग १
    • प्रयोग २
    • प्रयोग ३
    • प्रयोग ४
    • प्रयोग ५
  • पाण्याचे गुणधर्म  
    • परिचय 
    • प्रयोग १
    • प्रयोग २
    • प्रयोग ३
  • पाण्याचे महत्त्व  
  • पाण्याचे असंगत वर्तन  
    • परिचय
    • प्रयोग
  • मृदेचे गुणधर्म  
    • परिचय
    • प्रयोग
  • मृदेचे प्रकार  
  • मृदेची रचना  
  • मृदेचे उपयोग  
  • मृदापरीक्षण  
  • मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे  
4 सजीवांतील पोषण
  • पोषकतत्त्वे व पोषण  
    • परिचय
    • पोषणाचे प्रकार 
    • पोषकतत्त्वांचे प्रकार
  • वनस्पतींमधील पोषणाचे प्रकार  
    • स्वयंपोषी वनस्पती  
    • सहजीवी पोषण  
    • परपोषी वनस्पती  
    • कीटकभक्षी वनस्पती  
    • मृतजीवी वनस्पती  
  • वनस्पतींमधील वहनव्यवस्था  
  • नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण  
  • प्राण्यांमधील पोषण  
  • प्राण्यांमधील पोषणाचे प्रकार  
    • समभक्षी पोषण  
      • परिचय
      • अन्नप्रकारांनुसार प्राण्यांचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत
    • मृतोपजीवी पोषण  
    • परजीवी पोषण  
5 अन्नपदार्थांची सुरक्षा
  • अन्नबिघाड  
    • परिचय
    • बंद पेटीत अन्न ठेवण्याचे परिणाम
    • चपाती खराब होण्याची कारणे
  • अन्ननासाडी  
    • परिचय
    • संख्यात्मक अन्ननासाडी
    • गुणात्मक अन्ननासाडी
    • अन्नाची नासाडी व वाया जाणे रोखण्याचे प्रभावी मार्ग
  • अन्न व सूक्ष्मजीव  
  • अन्नसाठवण व संरक्षण  
  • अन्नरक्षण पद्धती  
    • अन्नरक्षण पद्धती
    • अन्नरक्षण उपाय
  • अन्नभेसळ  
6 भौतिक राशींचे मापन
  • भौतिक राशी  
    • परिचय
    • भौतिक राशीचे प्रकार
  • वस्तुमान व वजन  
  • एकक प्रणाली  
    • परिचय
    • एकक प्रणालीचे प्रकार
  • प्रमाणित मापन  
    • प्रयोग १
    • प्रयोग २
  • पायाभूत राशी  
  • एककाची आंतरराष्ट्रीय पद्धती  
  • अचूक मापन  
    • महत्त्व
    • मापनातील त्रुटींची प्रमुख कारणे
7 गती, बल व कार्य
  • गती व विश्रांती  
  • अंतर व विस्थापन  
  • वेग  
  • वेगाचे प्रकार  
  • वेगमान  
  • वेगमानाचे प्रकार  
  • त्वरण  
    • त्वरण
    • प्रतिगती
  • बल व प्रवेग  
  • न्यूटनचा गतीचा पहिला नियम  
  • कार्य  
    • कार्याची व्याख्या
    • कार्याचे एकक
    • ज्यूल आणि अर्ग यामधील संबंध
8 स्थितिक विद्युत
  • स्थितिक विद्युत  
  • विद्युतप्रभार  
    • परिचय
    • प्रयोग
  • विद्युतप्रभाराचा हस्तांतरण  
    • विद्युतप्रभाराची उत्पत्ती
    • प्रयोग
  • घर्षणविद्युत  
    • परिचय
    • प्रयोग १
    • प्रयोग २
    • प्रयोग ३
  • विद्युतदर्शी  
  • वातावरणातील विद्युतप्रभार  
    • परिचय
    • वीज चमकणे
    • वीज पडणे
    • तडितरक्षक
9 उष्णता
  • उष्णता व तिचे एकक  
  • उष्णतेचे संक्रमण  
    • उष्णतेचे वहन  
      • परिचय
      • प्रयोग
    • अभिसरण  
      • परिचय
      • प्रयोग
    • प्रारण  
      • परिचय
      • प्रयोग १
      • प्रयोग २
      • प्रयोग ३
  • उष्णतेचे सुवाहक व दुर्वाहक  
  • उष्णतेमुळे स्थायू पदार्थाचे होणारे प्रसरण व आकुंचन  
    • परिचय
    • प्रयोग
  • उष्णतेमुळे द्रवपदार्थांचे होणारे प्रसरण व आकुंचन  
    • परिचय
    • प्रयोग
  • उष्णतेमुळे होणारे वायू पदार्थांचे प्रसरण व आकुंचन  
    • परिचय
    • प्रयोग
  • थर्मास फ्लास्क (ड्यूआर फ्लास्क)  
    • परिचय
    • संरचना व कार्यप्रणाली
    • थर्मास फ्लास्कचे कार्य
10 आपत्ती व्यवस्थापन
  • आपत्ती  
    • व्याख्या
    • आपत्तींची उदाहरणे
    • आपत्ती घडण्यामागील कारणे 
    • आपत्तींचे प्रकार
  • आपत्ती व्यवस्थापन  
    • आपत्तीपूर्व व्यवस्थापन
    • आपत्ती पश्चात करण्यात येणारे व्यवस्थापन
  • दुष्काळ (अकाल)  
    • परिचय
    • दुष्काळाची कारणे
    • दुष्काळ टाळण्याचे उपाय
  • ढगफुटी  
    • परिचय
    • ढगफुटीची कारणे
    • ढगफुटीमुळे होणाऱ्या नुकसानाची प्रतिबंधात्मक उपाययोजना
  • महापूर  
    • परिचय
    • महापूराची कारणे
    • महापूराचे परिणाम
    • महापूराची प्रतिबंधात्मक उपाययोजना
  • वीज पडणे आणि वीज सुरक्षात्मक उपाय  
    • परिचय
    • वीज पडणे कोसळण्याची कारणे
    • वीजपडणे पासून सुरक्षित राहण्यासाठी घ्यावयाच्या काळजी
  • ज्वालामुखी  
    • परिचय
    • ज्वालामुखीच्या उद्रेकाची कारणे
    • ज्वालामुखीच्या उद्रेकाचे परिणाम
  • त्सुनामी  
    • परिचय
    • त्सुनामीची कारणे
    • त्सुनामीचे परिणाम
    • त्सुनामी प्रतिबंध व सुरक्षा उपाय
  • वादळे  
    • परिचय
    • वादळाची कारणे
    • वादळाचे परिणाम
    • प्रतिबंध व सुरक्षात्मक उपाय
11 पेशीरचना आणि सूक्ष्मजीव
  • पेशी: जीवनाची संरचनात्मक व कार्यात्मक एकक  
    • जीवनाची मूलभूत एकक: पेशी 
    • पेशींचा शोध
  • पेशींचे मोजमाप व निरीक्षण  
    • परिचय
    • प्रयोग
  • वनस्पती पेशी व प्राणी पेशी  
  • पेशीची संरचना  
    • प्रदव्यपटल /पेशीपटल  
      • परिचय
      • प्रदव्यपटल /पेशीपटलची संरचना
    • पेशीद्रव्य  
    • केंद्रक  
      • परिचय
      • प्रयोग
    • आंतर्द्रव्यजालिका  
      • परिचय
      • आंतर्द्रव्यजालिकाचे कार्य
    • गॉल्जीपिंड  
      • गॉल्जीपिंड
      • कॅमिलियो गोल्जी
    • लयकारिका  
      • परिचय
      • लयकारिकाची कार्ये 
    • तंतुकणिका  
      • परिचय
      • तंतुकणिकाची कार्ये
    • लवके  
  • पेशीभित्तिका  
  • जड पदार्थ किंवा पेशी समावेशन  
    • पेशी समावेशन
    • रिक्तिका
  • सूक्ष्मजीव व सूक्ष्मजैवशास्त्र  
    • सूक्ष्मजीवांची ओळख
    • प्रयोग
    • सूक्ष्मजीवांचे स्वरूप
    • सूक्ष्मजीवांचा वाढ
  • उपयुक्त सूक्ष्मजीव  
    • प्रयोग
    • सूक्ष्मजीवांचे उपयोग
  • उपद्रवी सूक्ष्मजीव  
  • इतर रोगकारक सूक्ष्मजीव  
12 मानवी स्नायू व पचनसंस्था
  • मानवी स्नायू  
  • स्नायू व त्याचे प्रकार  
    • परिचय
    • स्नायूंचे प्रकार
    • प्रयोग
  • मानवी पचनसंस्था  
  • तोंड व बकल पोकळी  
  • दात व त्यांची संरचना  
    • दात व त्यांचे प्रकार
    • दाताची संरचना
  • लाळ ग्रंथी  
  • ग्रसनी/घसा  
    • परिचय
    • ग्रसनीची कार्ये
  • अन्ननलिका  
    • परिचय
    • अन्ननलिकेचे कार्य
  • जठर  
    • परिचय
    • जठराचे कार्य
  • लहान आतडे  
    • परिचय
    • लहान आतड्याची कार्ये
  • स्वादुपिंड  
    • परिचय
    • स्वादुपिंडाची कार्ये
  • यकृत  
    • परिचय
    • यकृताची कार्ये
  • मोठे आतडे  
    • परिचय
    • मोठ्या आतड्याची कार्ये
  • पचनसंस्थेच्या महत्त्वाच्या ग्रंथी  
  • तंबाखू, मद्यपान व धूम्रपानाचे पचनसंस्थेवर होणारे परिणाम  
13 बदल : भौतिक व रासायनिक
  • बदल  
  • बदलांचे वर्गीकरण: नैसर्गिक व मानवनिर्मित बदल  
  • बदलांचे वर्गीकरण: हानिकारक व उपयुक्त बदल  
  • बदलांचे वर्गीकरण: शीघ्र व सावकाश बदल  
  • बदलांचे वर्गीकरण: परिवर्तनीय व अपरिवर्तनीय बदल  
  • बदलांचे वर्गीकरण: आवर्ती व अनावर्ती बदल  
  • बदलांचे वर्गीकरण: भौतिक बदल  
  • बदलांचे वर्गीकरण: रासायनिक बदल  
    • रासायनिक व भौतिक बदल
    • प्रयोग
  • धातूंचे क्षरण व त्याची प्रतिबंधात्मक उपाययोजना  
14 मूलद्रव्ये, संयुगे आणि मिश्रणे
  • द्रव्य  
    • प्रयोग १
    • प्रयोग २
    • प्रयोग ३
    • प्रयोग ४
    • द्रव्य
    • द्रव्याचे भौतिक स्वरूप
    • द्रव्याचे रासायनिक गुणधर्म
  • मूलद्रव्य  
    • प्रयोग
    • मूलद्रव्य
  • विविध मूलद्रव्यांच्या अणूंचे प्रतिनिधित्व करणारी संज्ञा  
  • संयुग  
    • परिचय
    • प्रयोग १
    • प्रयोग २
  • मिश्रण  
    • परिचय
    • मिश्रणामधून अवांछित पदार्थ वेगळे करण्याची प्रक्रिया
    • प्रयोग
  • विलगीकरण पद्धत  
    • साधी ऊर्ध्वपातन पद्धत  
      • ऊर्ध्वपातन पद्धत
      • प्रयोग १
      • प्रयोग २
    • अपकेंद्री पद्धत  
      • अपकेंद्री व त्याचे कार्य
      • अपकेंद्रीची संकल्पना व उपयोग
      • प्रयोग
    • रंजकद्रव्य पृथक्करण पद्धत  
      • परिचय
      • प्रयोग
15 पदार्थ : आपल्या वापरातील
  • पदार्थ  
  • टूथपेस्ट  
  • अपमार्जक  
    • अपमार्जक व त्याचे कार्य
    • प्रयोग
  • साबण  
    • परिचय
    • साबणांचे प्रकार
    • संश्लिष्ट अपमार्जक
    • प्रयोग
  • सिमेंट-उत्पादन  
16 नैसर्गिक साधनसंपत्ती
  • नैसर्गिक साधनसंपत्ती  
    • परिचय
    • पृथ्वीवरील जमीन व पाण्याचे प्रमाण
    • नैसर्गिक संसाधनांच्या क्षयाची कारणे
    • नैसर्गिक संसाधनांच्या क्षयाचा परिणाम
    • संसाधनांच्या क्षयास प्रतिबंध घालण्यासाठीच्या उपाययोजना
  • खनिज संसाधने  
  • खनिजांचे वर्गीकरण  
  • धातुक  
  • खनिजे व धातुकांचे वितरण  
  • इंधन  
  • दगडी कोळसा  
    • परिचय
    • कोळशाचे प्रकार
  • पेट्रोलियम  
  • खनिज तेल  
  • नैसर्गिक वायू  
    • परिचय
    • सीएनजीची वैशिष्ट्ये
  • वनसंपत्ती  
    • परिचय
    • वनांचे महत्त्व
  • सागरसंपत्ती  
    • परिचय
    • सागरांतील खनिज संसाधने
    • सागरातील जैव-संपत्ती
17 प्रकाशाचे परिणाम
  • प्रकाशाचे परिणाम  
  • प्रकाशाचे विकिरण  
    • प्रयोग १
    • प्रयोग २
  • बिंदुस्रोत व विस्तारित स्रोतामुळे मिळणारी छाया  
    • परिचय
    • प्रयोग
  • ग्रहणे  
    • परिचय
    • सूर्यग्रहण
    • चंद्रग्रहण
  • शून्यछाया दिन  
18 ध्वनी : ध्वनीची निर्मिती
  • ध्वनी  
    • ध्वनी
    • ध्वनीतरंग
    • ध्वनीचे प्रकार
  • वाद्य  
  • दोलक,दोलन व दोलनगती  
    • परिचय
    • प्रयोग १
    • प्रयोग २
  • दोलकाचा दोलनकाळ व वारंवारिता  
  • ध्वनीची गुणधर्म  
    • प्रयोग १
    • प्रयोग २
  • ध्वनीची उच्चनीचता  
  • ध्वनीची तीव्रता-ध्वनीची पातळी  
  • श्राव्य ध्वनी  
  • अवश्राव्य ध्वनी  
    • परिचय
    • प्रयोग
  • श्राव्यातीत/स्वनातीत ध्वनी  
    • परिचय
    • श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग
    • ध्वनीची वारंवारिता
19 चुंबकीय क्षेत्राचे गुणधर्म
  • चुंबक  
  • चुंबकत्व  
    • परिचय
    • प्रयोग
  • पृथ्वी : एक प्रचंड मोठा चुंबक  
    • परिचय
    • प्रयोग
  • चुंबकसूची  
    • परिचय
    • प्रयोग
  • चुंबकीय क्षेत्र  
    • परिचय
    • प्रयोग
  • चुंबकीय बलरेषांचे गुणधर्म  
  • चुंबकीय क्षेत्राची वेधनक्षमता  
    • प्रयोग १
    • प्रयोग २
    • प्रयोग ३
  • धातुशोधक यंत्रे  
20 तारकांच्या दुनियेत
  • विश्व  
  • आकाशगंगा आणि तिचे प्रकार  
    • आकाशगंगा
    • आकाशगंगेचे प्रकार
  • तारे व त्यांचे प्रकार  
    • ताऱ्यांचा परिचय
    • ताऱ्यांचा जीवनचक्र
    • ताऱ्यांचे प्रकार
  • आकाशनिरीक्षण  
  • तारकासमूह  
    • आकाशातील संरचनात्मक स्वरूप: तारकासमूह, राशी चिन्हे आणि नक्षत्रे
    • मुख्य तारकासमूह आणि त्यांची दृश्यमानता
    • प्रयोग
Advertisements
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×