English

(1) आकृती पूर्ण करा: सुगरणीच्या खोप्याला कवयित्रीने दिलेल्या उपमा. अरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला। - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा: (4)

(1) आकृती पूर्ण करा: (2)

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला।

पिलं निजले खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला।

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा।

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं।

(2) दिलेल्या काव्यपंक्तींचा सरळ अर्थ लिहा: (2)

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखराची कारागिरी
जरा देख रे मानसा।

Answer in Brief

Solution

(1)

(2) 'खोप्यामधी खोपा' या कवितेमध्ये बहिणाबाई यांनी सुगरणीने बांधलेल्या घरट्याची वैशिष्ट्ये उदाहरणातून सांगितली आहेत.
या ओळींमध्ये सुगरणीने विणलेल्या खोप्याची तुलना कवयित्रीने नक्षीदार गिलक्याशी केली आहे. कवयित्री म्हणते - सुगरणीने विणलेला खोपा हा त्या गिलक्याच्या कोसासारखा सुंदर दिसतो.

shaalaa.com
खोप्यामधी खोपा
  Is there an error in this question or solution?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×