Advertisements
Advertisements
Question
1 kg पाण्याचे तापमान 14.5°C ते 15.5°C पर्यंत वाढवण्यासाठी _____ उष्णता लागते.
Options
4180 ज्यूल
1 किलोज्यूल
कॅलरी
4180 कॅलरी
MCQ
Fill in the Blanks
Solution
1 kg पाण्याचे तापमान 14.5°C ते 15.5°C पर्यंत वाढवण्यासाठी 4180 ज्यूल उष्णता लागते.
shaalaa.com
विशिष्ट उष्माधारकतेचे मापन (मिश्रण पद्धती) व कॅलरीमापी
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात?
नावे लिहा.
मिश्रण पद्धतीने पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचे मापन करण्यासाठी वापरले जाणारे साधन.
पाण्याच्या असंगत आचरणाचा अभ्यास करण्यासाठी कॅलरीमापीचा उपयोग करतात.
विशिष्ट उष्माधारकतेचे मापन करण्यासाठी कॅलरीमापी या उपकरणाचा उपयोग करतात.
कॅलरीमापीचा उपयोग लिहा.