Advertisements
Advertisements
Question
`sqrt2` ही संख्या संख्यारेषेवर दाखवली आहे. त्या आधारे `sqrt3` ही संख्या संख्यारेषेवर दाखवण्यासाठी खाली कृतीच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. त्या पायऱ्यांमधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा.
कृती:
- संख्यारेषेवर Q हा बिंदू ...... ही संख्या दर्शवतो.
- Q बिंदूपाशी एक लंबरेषा काढली आहे. त्या रेषेवर 1 एकक लांबी दर्शवणारा बिंदू R आहे.
- OR जोडल्यामुळे `Δ ORQ` हा काटकोन त्रिकोण मिळतो.
- l(OQ) = `sqrt2`, l(QR) = 1
∴ पायथागोरसच्या प्रमेयावरून,
`[l(OR)]^2 = [l(OQ)]^2 + [l(QR)]^2`
= `square^2` + `square^2` = `square` + `square`
= `square`
∴ l(OR) = `square`
OR एवढे अंतर घेऊन काढलेला कंस संख्यारेषेला जेथे छेदतो, त्या बिंदूला C हे नाव देऊ. C हा बिंदू `sqrt3` ही संख्या दाखवतो.
Sum
Solution
- संख्यारेषेवर Q हा बिंदू `sqrt2` ही संख्या दर्शवतो.
- Q बिंदूपाशी एक लंबरेषा काढली आहे. त्या रेषेवर 1 एकक लांबी दर्शवणारा बिंदू R आहे.
- OR जोडल्यामुळे △ORQ हा काटकोन त्रिकोण मिळतो.
`l(OQ) = sqrt2, l(QR) = 1` - ∴ पायथागोरसच्या प्रमेयावरून:
[l(OR)]2 = [l(OQ)]2 + [l(QR)]2
[l(OR)]2 = (2)2 + (1)2
[l(OR)]2 = 2 + 1
[l(OR)]2 = 3 - ∴ l(OR) = `sqrt3`
- OR एवढे अंतर घेऊन काढलेला कंस संख्यारेषेला जेथे छेदतो, त्या बिंदूला C हे नाव देऊ.
C हा बिंदू `sqrt3` ही संख्या दाखवतो.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?