English

30 सेमी त्रिज्येचा एक भरीव गोल वितळवून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 6 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती तयार केल्या, तर किती वृत्तचित्ती तयार होतील? - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

30 सेमी त्रिज्येचा एक भरीव गोल वितळवून त्यापासून 10 सेमी त्रिज्या व 6 सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती तयार केल्या, तर किती वृत्तचित्ती तयार होतील?

Sum

Solution

पक्ष:

गोलाची त्रिज्या, r = 30 सेमी

वृत्तचितीची त्रिज्या, R = 10 सेमी

वृत्तचितीची उंची, H = 6 सेमी

समजा n वृत्तचिती तयार होतील.

∴ गोलाचे घनफळ = n × एका वृत्तचितीचे घनफळ

∴ वृत्तचितींची संख्या = n = `"गोलाचे घनफळ"/"एका वृत्तचितीचे घनफळ"`

= `(4/3 pi(r)^3)/(pi(R)^2H)`

= `(4/3 xx (30)^3)/(10^2 xx 6)`

= `(4/3 xx 30 xx 30 xx 30)/(10 xx 10 xx 6)`

= 60

∴ एकूण 60 वृत्तचिती तयार होतील.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×