Advertisements
Advertisements
Question
_____ लांबट झाल्याने व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे व्यक्ती दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही.
Options
नेत्रगोल
बाहुली
पापणी
पारपटल
MCQ
Fill in the Blanks
Solution
नेत्रगोल लांबट झाल्याने व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्यामुळे व्यक्ती दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही.
shaalaa.com
दृष्टिदोष व त्यावरील उपाय (Defects of vision and their corrections) - लघुदृष्टी किंवा निकट दृष्टिता (Nearsightedness/ Myopia)
Is there an error in this question or solution?
APPEARS IN
RELATED QUESTIONS
निकटदृष्टिता या दोषांमध्ये मानवी डोळा ______.
लघू दृष्टी : नेत्र गोल लांबट : : दूरदृष्टी : ______
निकटदृष्टिता : अंतर्गोल भिंग : : दूरदृष्टिता : ______
दूरदृष्टिता दोषांमध्ये नेत्रगोल उभट झाल्याने डोळ्याचे भिंग व डोळ्यातील दृष्टिपटल यांच्यामधील अंतर वाढते.
आकृतीवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा:
- वरील आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा दृष्टिदोष दर्शविलेला आहे?
- हा दृष्टिदोष निर्माण होण्याची कारणे कोणती?
- या दृष्टिदोषाचे निराकरण कसे करतात?
- सदरच्या दृष्टिदोषाचे निराकरण केलेली सुबक, अचूक नामनिर्देशित आकृती काढा.
खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा:
आकृती → | ![]() |
![]() |
मुद्दे ↓ | ||
(अ) दोषाचे नाव | ______ | ______ |
(ब) प्रतिमेचे स्थान | ______ | ______ |
(क) दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरलेले भिंग | ______ | ______ |