Advertisements
Advertisements
Question
______ हा दोष दूर करण्यासाठी द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते.
Options
निकटदृष्टिता
दूरदृष्टिता
वृद्धदृष्टिता
लघुदृष्टीचा
MCQ
Fill in the Blanks
Solution
वृद्धदृष्टिता हा दोष दूर करण्यासाठी द्विनाभीय भिंगाची आवश्यकता असते.
shaalaa.com
दृष्टिदोष व त्यावरील उपाय (Defects of vision and their corrections) - वृद्ध दृष्टिता (Presbyopia)
Is there an error in this question or solution?