Advertisements
Advertisements
Question
______ हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्यादरम्यान असते.
Options
हिमोग्लोबीन
आम्लारीधर्मी
श्वासपटल
अस्थिमज्जा
ऐच्छिक
अनैच्छिक
आम्लधर्मी
MCQ
Fill in the Blanks
Solution
श्वासपटल हे उदरपोकळी व उरोपोकळी यांच्यादरम्यान असते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?