English

अ. खालील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवली आहे? ब. या प्रक्रियेचे महत्त्व लिहा. क. या प्रक्रियेने कोणकोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते? - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

अ. खालील आकृतीमध्ये कोणती प्रक्रिया दाखवली आहे?

ब. या प्रक्रियेचे महत्त्व लिहा.

क. या प्रक्रियेने कोणकोणत्या अवयवांचे प्रत्यारोपण करता येते?

Answer in Brief

Solution

अ. आकृतीमध्ये मूलपेशी उपचार ही प्रक्रिया दाखवली आहे.

ब. मूलपेशी पेशींच्या इतर प्रकारांत रूपांतरित होऊ शकतात. मूलपेशींचा वापर करून तयार केलेलेअवयव हे अवयव प्रत्यारोपणासाठी वापरले जाऊ शकतात.

क. चेतापेशी, मेंदू, आतडी, यकृत, हृदय, हाड/अस्थी या अवयवांचे मूलपेशी प्रक्रियेने प्रत्यारोपण करता येते.

shaalaa.com
मूलपेशी (Stem Cells)
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1

RELATED QUESTIONS

_______ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतीकारी घटना होय.


मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल का आहेत?


अवयव प्रत्यारोपणचा विचार करताना खालीलपैकी कोणती बाब महत्त्वाची आहे?


__________ ही जैवतंत्रज्ञानातील क्लोनिंगनंतरची क्रांतिकारी घटना होय.


आईच्या गर्भाशयात गर्भ ज्या नाळेने जोडला जातो त्या नाळेत __________ पेशी असतात.


वेगळा घटक ओळखा.


स्त्रीयुग्मक व पुंयुग्मक यांच्यापासून युग्मनज तयार होते. याच्या विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आढळणाऱ्या पेशीचे नाव


व्याख्या लिहा.

बहुविधता


शास्त्रीय कारणे लिहा.

पुनरुज्जीवित उपचार पद्धतीत मूलपेशी अत्यंत महत्त्वाच्या असतात.


मरणोत्तर ______ या मानवी अवयवाचे दान करता येते.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×