Advertisements
Advertisements
Question
A व B समान आहेत का ते सकारण लिहा.
A = सम असलेल्या मूळसंख्या
B = {x | 7x − 1 = 13}
Sum
Solution
A = सम मूळ संख्या
A = {2}
B = {x | 7x − 1 = 13}
7x − 1 = 13
7x = 13 + 1
7x = 14
x = `14/7`
x = 2
∴ B = {2}
A = B
म्हणुन, A आणि B समान संच आहेत.
shaalaa.com
समान संच
Is there an error in this question or solution?