Advertisements
Advertisements
Question
'अ' व 'ब' स्तंभाची योग्य सांगड घालून प्रंदूषित घटकाचा मानवी स्वास्थ्यावर कोणता परिणाम होतो ते स्पष्ट करा.
'अ' स्तंभ | 'ब' स्तंभ |
1. कोबाल्टमिश्रित पाणी | अ. मतिमंदत्व |
2. मिथेन वायू | ब. अर्धांग वायू |
3. शिसेमिश्चित पाणी | क. फुफ्फुसांवर सूज येणे. |
4. सल्फर डायऑकसाइड | ड. त्वचेचा कॅन्सर |
5. नायट्रोजन डायऑक्साइड | इ. डोळे चुरचुरणे |
Match the Columns
Solution
'अ' स्तंभ | 'ब' स्तंभ |
1. कोबाल्टमिश्रित पाणी | ब. अर्धांग वायू |
2. मिथेन वायू | ड. त्वचेचा कॅन्सर |
3. शिसेमिश्चित पाणी | अ. मतिमंदत्व |
4. सल्फर डायऑकसाइड | इ. डोळे चुरचुरणे |
5. नायट्रोजन डायऑक्साइड | क. फुफ्फुसांवर सूज येणे. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?