English

एका कंपनीतील 120 कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधीची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या जमा निधीचे मध्य, 'मध्यप्रमाण विचलन' पद्धतीने काढा. - Mathematics 1 - Algebra [गणित १ - बीजगणित]

Advertisements
Advertisements

Question

एका कंपनीतील 120 कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी जमा केलेल्या निधीची वारंवारता वितरण सारणी दिली आहे. कर्मचाऱ्यांच्या जमा निधीचे मध्य, 'मध्यप्रमाण विचलन' पद्धतीने काढा.

निधी (₹) 0 - 500 500 - 1000 1000 - 1500 1500 - 2000 2000 - 2500
कर्मचारी संख्या 35 28 32 15 10
Sum

Solution

येथे, आपण A = 1250 व g = 500 घेऊ.

वर्ग
निधी (₹)

वर्गमध्य
(xi)

di = xi - A
= xi - 1250
`"u"_"i" = d_i/g`
= `d_i/500`
वारंवारता
(कर्मचारी संख्या)
(fi)
fiui
0 - 500 250 - 1000 - 2 35 - 70
500 - 1000 750 - 500 - 1 28 - 28
1000 - 1500 1250 → A 0 0 32 0
1500 - 2000 1750 500 1 15 15
2000 - 2500 2250 1000 2 10 20
एकूण - - - ∑fi = 120 ∑fiui = - 63

येथे, ∑fiui = - 63, ∑fi = 120, g = 500

`bar"u" = (sum f_iu_i)/(sum f_i)`

`= (- 63)/120` = - 0.525

मध्य = `bar"X" = "A" + bar u  g`

= 1250 + (- 0.525 × 500)

= 1250 - 262.5

= 987.5

∴ कर्मचाऱ्यांच्या जमा निधीचे मध्य ₹ 987.5 आहे.

shaalaa.com
वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीवरुन मध्य (Mean from grouped frequency distribution) - मध्यप्रमाण विचलन पद्धती
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: सांख्यिकी - सरावसंच 6.1 [Page 138]

APPEARS IN

Balbharati Algebra (Mathematics 1) [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 6 सांख्यिकी
सरावसंच 6.1 | Q 5 | Page 138
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×