English

एका त्रिकोणाच्या बाजू 8 सेमी, 15 सेमी आणि 17 सेमी आहेत, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते सांगा. - Mathematics 2 - Geometry [गणित २ - भूमिती]

Advertisements
Advertisements

Question

एका त्रिकोणाच्या बाजू 8 सेमी, 15 सेमी आणि 17 सेमी आहेत, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही ते सांगा.

Sum

Solution

त्रिकोणाच्या बाजू 8 सेमी, 15 सेमी आणि 17 सेमी आहेत.

त्रिकोणाची सर्वांत मोठी बाजू = 17 सेमी.

∴ (17)2 = 289

आता, उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज,

(8)2 + (15)2 = 64 + 225

= 289

∴ (17)2 = (8)2 + (15)2

∴ सर्वांत मोठ्या बाजूचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेएवढा आहे.

∴ दिलेल्या बाजूंनी तयार होणारा त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल. ....…[पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास]

shaalaa.com
पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: पयथागोरसचे प्रमेर - Q १ (ब)

APPEARS IN

SCERT Maharashtra Geometry (Mathematics 2) [Marathi] 10 Standard SSC
Chapter 2 पयथागोरसचे प्रमेर
Q १ (ब) | Q ९)
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×