Advertisements
Advertisements
Question
एका वस्तूवरील CGST चा दर 9% असेल, तर SGST चा दर किती?
Solution
CGST चा दर = 9%
परंतु, SGST चा दर = CGST चा दर
∴ SGST चा दर = 9%
APPEARS IN
RELATED QUESTIONS
'पावन मेडिकल्स' औषधांचा पुरवठा करतात, त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GST चा दर 12% आहे, तर CGST व SGST चा दर किती असेल?
एका वस्तूवरील CGST चा दर 9% असेल, तर SGST चा दर किती? तसेच GST चा दर किती?
'मेसर्स रियल पेंट' ने प्रत्येकी ₹ 2800 करपात्र किमतीचे लस्टर पेंटचे 2 डबे विकले. GST चा दर 28% असल्यास कर बीजकात CGST व SGST किती रुपये आकारला असेल?
एका रिस्टवॉच बेल्टची करपात्र किंमत 586 रुपये आहे. GST चा दर 18% आहे, तर ग्राहकाला तो बेल्ट किती रुपयांस मिळेल?
आपल्या देशात ______ या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही करप्रणाली अमलात आली.
एका व्यापाऱ्याने पोलीस नियंत्रण कक्षासाठी वस्तू सेवा करासह 84,000 रुपये किमतीचे वॉकीटॉकी संच पुरवले. वस्तू सेवा कराचा दर 12% असल्यास त्याने आकारलेल्या करातील केंद्रीय जीएसटी व राज्य जीएसटी काढा. वॉकीटॉकी संचांची करपात्र किंमत काढा.
कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिकहून नागपूरला पाठवण्यासाठी ग्राहकाकडून एकूण 590 रुपये घेतले. त्यात 500 रुपये करपात्र किमतीवर केंद्राचा कर 45 रुपये व राज्याचा कर 45 रुपये आहे, तर या व्यवहारात आकारलेला वस्तू सेवा कराचा दर काढा.