English

आज एक मशीन 2,50,000 रुपयांना खरेदी केले. घसाऱ्याचा दर दरवर्षी 10% असल्यास दोन वर्षांनंतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल? - Mathematics [गणित]

Advertisements
Advertisements

Question

आज एक मशीन 2,50,000 रुपयांना खरेदी केले. घसाऱ्याचा दर दरवर्षी 10% असल्यास दोन वर्षांनंतर मशीनची किंमत खरेदीपेक्षा किती कमी होईल?

Sum

Solution

येथे, P = मशीनची किंमत = 2,50,000

A = २ वर्षांनंतरची किंमत

I = २ वर्षांनंतरची किंमत घसारा

R = घसारा दर = 10 %

N = 2 वर्षे

A = P `(1 + "R"/100)^"N"`

= 2,50,000 `(1 + (-10)/100)^2`

= 2,50,000 `(1 - 1/100)^2`

= 2,50,000 `((100 - 10)/100)^2`

= 2,50,000 `(90/100)^2`

= 2,50,000 `(9/10)^2`

= 2,50,000 `(81/100)`

= 2,500 × 81

= 2,02,500

किंमतीतील घसारा = खरेदी किंमत (P) - घसारा किंमत (A)

= 2,50,000 − 2,02,500

= 47,500

∴ २ वर्षांनी मशीनच्या किंमतीतील घसारा 47,500 असेल.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 3.1: चक्रवाढ व्याज - सरावसंच 14.2 [Page 66]

APPEARS IN

Balbharati Integrated 8 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 3.1 चक्रवाढ व्याज
सरावसंच 14.2 | Q 4. | Page 66
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×