English

आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा. तारामासा - Science and Technology 2 [विज्ञान आणि तंत्रज्ञान २]

Advertisements
Advertisements

Question

आकृती काढून योग्य नावे द्या व वर्गीकरण लिहा.

तारामासा

Diagram
Short Note

Solution

वर्गीकरण:

सृष्टी: प्राणी
विभाग: असमपृष्ठरज्जू
संघ: कंटकची
उदाहरण: तारामासा.

shaalaa.com
प्राणीसंघ (Phylum) - कंटकचर्मी प्राणीसंघ (Phylum- Echinodermata)
  Is there an error in this question or solution?
Chapter 6: प्राण्यांचे वर्गीकरण - स्वाध्याय [Page 76]

APPEARS IN

Balbharati Science and Technology 2 [Marathi] 10 Standard SSC Maharashtra State Board
Chapter 6 प्राण्यांचे वर्गीकरण
स्वाध्याय | Q 10 | Page 76

RELATED QUESTIONS

ओळखा पाहू, मी कोण?

माझे शरीर अरिय सममिती दाखवते. माझ्या शरीरात (जलसंवहनी) जलाभिसरण संस्था आहे. मी मासा नसतानाही मला मासा संबोधतात. माझे नाव काय?


कंटकचर्मी संघाचे चार गुणधर्म लिहा.


योग्य पर्याय निवडा व त्याविषयी स्पष्टीकरण लिहा.

खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुननिर्मिती करू शकतो?


खालीलपैकी _________ हा प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो.


वेगळा घटक ओळखा.


तारामासा हा प्राणी छद्मपादच्या साहाय्याने प्रचलन करतो.


आकृतीमधील प्राण्याच्या प्रचलनाचे अवयव कोणते?


माझ्या त्वचेवर कॅल्शियम कार्बोनेटचे काटे आहेत. मी प्रचलनासाठी व अन्न पकडण्यासाठी नलिकापादांचा उपयोग करतो. माझा प्राणीसंघ ओळखा व एक उदाहरण लिहा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×