Advertisements
Advertisements
Question
आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.
Solution
MCB
स्पष्टीकरण:
हल्ली घरामध्ये MCB (Miniature Circuit Breaker) नावाने ओळखली जाणारी एक कळ बसवली जाते. विद्युतधारा अचानक वाढल्यास ही कळ खुली होऊन परिपथ बंद पाडते. यासाठी विविध प्रकारचे MCB वापरले जातात. संपूर्ण घरासाठी मात्र वितळतारच वापरली जाते.
RELATED QUESTIONS
शास्त्रीय कारणे लिहा.
विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात.
आकृती ओळखून तिचा उपयोग स्पष्ट करा.
1100W विद्युतशक्तीची इस्त्री रोज 2 तास वापरली गेल्यास एप्रिल महिन्यात त्यासाठी विजेचा खर्च किती येईल? (वीज कंपनी एका युनिट ऊर्जेसाठी 5/- रु. आकारते.)
वीजयुक्त तार व तटस्थ तारांमध्ये ____ इतके विभवांतर असते.
विद्युत दिव्यामध्ये ______ धातूचे कुंडल असते.
वीज बिलात वीज वापर _____ मध्ये देतात.
खालीलपैकी कोणत्या पदार्थाला उष्णता दिली असता ते आकुंचन पावते?
लघुपरिपथन म्हणजे काय?
वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये किती व्होल्ट विभवांतर असते?
हल्ली घरातील विद्युत परिपथात अचानकपणे वाढलेली विद्युतधारा बंद करण्यासाठी कशाचा वापर करतात?