Advertisements
Advertisements
Question
आकृतीत दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे उत्तर लिहा.
Very Long Answer
Solution
- घरट्याचे ठिकाण: कोळीणीचे घरटे डोंगरमाथ्यावर असते. ते जमिनीत जवळजवळ एक फूट खोलवर असते.
- घरट्याचे दार: कोळिणीच्या घरट्याचे दार आणि त्यावरचे अस्तर रेशमी धाग्यांनी घट्ट विणलेले असते.
- दाराला दिलेली उपमा: कोळिणीच्या घरट्याच्या दाराला बाटलीच्या बुचाची उपमा दिली आहे.
- दाराची विशेष रचना: कोळिणीच्या घरट्याचे दार आतून घट्ट लागते. ते इतके पक्के बसते की जराशी फटही राहत नाही. ते बाहेरून कोळिणीला उघडता येत नाही.
- घरट्याचे महत्त्व: कोळीण घरटे सोडून जात नाही. घरट्यात बसून ती सावज हेरते. घरट्याच्या दारावर सावज आले की ती त्यावर झडप उघडते व झटकन विळखा घालून आत खेचून घेते. घरट्याचे दार आतून घट्ट लागते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?