Advertisements
Advertisements
Question
आनुवंशिकता म्हणजे काय?
One Line Answer
Solution
एका जनक पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या संततीच्या पिढीत संक्रमित होण्याची प्रक्रिया म्हणजे आनुवंशिकता होय.
shaalaa.com
आनुवंशिकता व आनुवंशिक बदल (Heredity and hereditary changes)
Is there an error in this question or solution?