Advertisements
Advertisements
Question
आय.आय.टी. ही शैक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
Options
कृषी
वैद्यकीय
कुशल दर्जाचे व्यवस्थापक
अभियांत्रिकी
MCQ
Solution
अभियांत्रिकी
स्पष्टीकरण:
1951 मध्ये पश्चिम बंगालमधील खरगपूर येथे भारतातील पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतात अभियांत्रिकीच्या सर्व शाखांमधील उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी हा या संस्थेचा उद्देश होता. पवई (मुंबई), चेन्नई, कानपूर नंतर नवी दिल्ली येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आयआयटीमध्ये रूपांतर करण्यात आले.
shaalaa.com
अभियांत्रिकी
Is there an error in this question or solution?