Advertisements
Advertisements
Question
अंतर्गत हालचाली ओळखा व नाव सांगा.
पृथ्वीच्या प्रावरणातून शिलारस बाहेर फेकला जातो.
One Line Answer
Solution
शीघ्र भू-हालचाली
स्पष्टीकरण:
पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप पदार्थ पृथ्वीपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक होय. ही क्रिया घडताना राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारी व ज्वलनशील वायू, तप्त द्रवरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात.
shaalaa.com
ज्वालामुखी
Is there an error in this question or solution?