Advertisements
Advertisements
Question
अणुभट्टीमध्ये नियंत्रक कांड्या का वापरल्या जातात?
Solution
अणू विखंडनामध्ये, युरेनिअम अथवा प्लुटोनिअमसारख्या अणूंच्या अणूकेंद्रकांचे विखंडन होते. नियंत्रक कांड्यांचा वापर शृंखला अभिक्रियेचा वेग वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी होतो.
APPEARS IN
RELATED QUESTIONS
शास्त्रीय कारण लिहा.
अणु-ऊर्जा केंद्रात अणु-विखंडन प्रक्रिया नियंत्रित करणे अत्यावश्यक असते.
युरेनियम-235 या अणूवर न्युट्रॉनचा मारा केला असता ___________ न्युट्रॉन बाहेर पडतात.
अणु विखंडन प्रक्रियेमध्ये __________ या अणूवर न्युट्रॉनचा मारा केला जातो.
वेगळा घटक ओळखा.
भारतातील अणु विद्युतनिर्मिती केंद्रे.
जलविद्युत केंद्र : पाणीसाठा : : अणुविद्युत केंद्र : _________
अणुऊर्जा केंद्रात साखळी प्रक्रिया नियंत्रित करता येत नाही.
व्याख्या लिहा.
केंद्रकीय विखंडन
अणुऊर्जा निर्मिती केंद्राचे तोटे लिहा.
अणु ऊर्जानिर्मितीमध्ये कोणते इंधन वापरले जाते?