Advertisements
Advertisements
Question
‘अणूचे एकीकृत वस्तुमान’ म्हणजे काय?
Short Note
Solution
- अणूचे एकीकृत वस्तुमान हे अणूचे किंवा रेणूचे वस्तुमान मोजण्यासाठी वापरले जाणारे प्रमाण एकक आहे.
- या एककाला ‘डाल्टन’ असे म्हणतात. यासाठी u ही संज्ञा वापरतात. 1u = 1.66053904 × 10-27 kg
shaalaa.com
अणूचे वस्तुमान
Is there an error in this question or solution?