Advertisements
Advertisements
Question
अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून ______ यांची नेमणूक झाली.
Options
डॉ. होमी भाभा
डॉ. होमी सेठना
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
डॉ. राजा रामण्णा
MCQ
Fill in the Blanks
Solution
अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ. होमी भाभा यांची नेमणूक झाली.
स्पष्टीकरण:
अणुऊर्जेपासून वीजनिर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे, यासाठीचे प्रगत तंत्रज्ञान उभारणे, नॅनो टेक्नॉलॉजी विकसित करणे अशी अणुऊर्जा आयोगाची उद्दिष्टे होती. १९५६ मध्येया विभागाने अणुऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी ‘अप्सरा’ कार्यान्वित केली.
shaalaa.com
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संस्था
Is there an error in this question or solution?
Chapter 1.07: विज्ञान व तंत्रज्ञान - स्वाध्याय [Page 42]