Advertisements
Advertisements
Question
असे का घडले? ते लिहा.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
Solution
चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी व भीमरावची रोज भेट होऊ लागली. भीमरावची वाचनाची आवड पाहून गुरुजी भीमरावला चांगल्या लेखकांची पुस्तके देऊ लागले. त्यामुळे, भीमरावचे वाचन विस्तृत व्हायला सुरुवात झाली. यामुळे, केळूस्कर गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
RELATED QUESTIONS
का ते लिहा.
मुलाने बाळाला मांडीवर घेतले.
‘सुट्टी कधी संपली, ते आम्हांला समजलेच नाही.’ असे मुलाला का वाटले? तुमच्या शब्दांत लिहा.
जोड्या जुळवा.
‘अ’ गट | ‘ब’ गट |
(अ) आगगाडी | (१) खुळखुळ |
(आ) पैंजण | (२) खडखड |
(इ) घुंगूरमाळा | (३) झुकझुक |
(ई) बैलगाडी | (४) खळखळ |
(उ) पाणी | (५) छुमछुम |
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
सळसळ -
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘समुद्र, समुद्र म्हणतात तो आला की!’’
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘घाबरू नकोस, हा तर खेकडा!’’
शंख-शिंपल्यांपासून शोभेच्या वस्तू बनवा.
‘पाटीपेन्सिल’ सारखे जोडशब्द पाठातून शोधून लिहा.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चिमणीला कोणता त्रास होतो?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
गाईचे डोळे का पाणावले?