English

अयोग्य विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा. आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी सार्क ही संघटना कार्य करते. - Geography [भूगोल]

Advertisements
Advertisements

Question

अयोग्य विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.

आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी सार्क ही संघटना कार्य करते.

One Line Answer

Solution

आग्नेय आशियाई देशांत आर्थिक विकास, तसेच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा वाढवण्यासाठी आसियान ही संघटना कार्य करते.

shaalaa.com
आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यापार संघटना
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: व्यापार - स्वाध्याय [Page 74]

APPEARS IN

Balbharati Geography (Social Science) [Marathi] 9 Standard Maharashtra State Board
Chapter 9 व्यापार
स्वाध्याय | Q 3. (ई) | Page 74

RELATED QUESTIONS

खालील विधानासाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा.

भारत मध्यपूर्व आशियातील देशांकडून खनिज तेल खरेदी करतो.


खालील विधानासाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा.

कॅनडामधून आशियाई देशांकडे गहू विक्रीसाठी पाठवला जातो.


खालील विधानासाठी आयात व निर्यात यांपैकी योग्य शब्द लिहा.

जपान आपेक देशांना यंत्रसामग्री पाठवतो.


अयोग्य विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा.

स्थानिक स्वरूपाच्या व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापाराची प्रक्रिया सहज व सोपी असते.


जागतिक व्यापार संघटनेचे उद्देश सांगा.


ओपेक व आपेक या व्यापार संघटनांच्या कार्यातील फरक सांगा.


आशिया खंडातील कोणत्याही एका व्यापार संघटनेचे कार्य लिहा.


खालील तक्त्यात सन २०१४-१५ सालातील काही देशांचे आयात-निर्यात मूल्य दशलक्ष यू. एस. डॉलरमध्ये दिले आहे. या सांख्यिकीय माहितीचा जाेड स्तंभालेख तयार करा. स्तंभालेखाचे काळजीपूर्वक वाचन करा व सदर देशांच्या व्यापार संतुलनाबद्दल थोडक्यात लिहा.

देश निर्यात मूल्य आयात मूल्य
चीन २१४३ १९६०
भारत २७२ ३८०
ब्राझील १९० २४१
संयुक्त संस्थाने १५१० २३८०

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×