Advertisements
Advertisements
Question
भारत-चीन संबंध सुधारण्यास कोणी कोणी योगदान दिले?
Answer in Brief
Solution
- भारत-चीन संबंध सुधारण्यात अटलबिहारी वाजपेयी यांचे मोठे योगदान आहे.
- परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री यांचा वाटा असतो.
- परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदांवरील व्यक्ती करतात.
shaalaa.com
परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक
Is there an error in this question or solution?