Advertisements
Advertisements
Question
'भाषेतील सौंदर्य' या दृष्टीने पाठातील वाक्ये शोधा व लिहा.
उदा., जीवनाची, चैतन्याची, आनंदाची कारंजी येथे थुई थुई उडत होती.
Short Answer
Solution
- मळभ आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही, त्याचप्रमाणे रोगांनी नी संकटांनी जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नाहीसे होत नाही.
- आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा आपण ओढत आहोत, असे आपण का वागावे?
shaalaa.com
Is there an error in this question or solution?