Advertisements
Advertisements
Question
भौगोलिक करणे द्या.
सागरतळरचनेचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे.
Give Reasons
Solution
- सागरतळात मोठ्या प्रमाणात खनिजे, मूलद्रव्ये खडक, अतिसूक्ष्म मातीचे कण, प्राण्यांच्या व वनस्पतींच्या अवशेषांचे अवशेष आढळतात.
- खनिजसंपत्ती, प्राणीसंपत्ती, वनस्पती तसेच ज्वालामुखीचा उद्रेक इत्यादींच्या अभ्यासासाठी सागरतळाचा अभ्यास मानवास उपयुक्त आहे.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?