English

बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 25 सेमी आहे, तर भिंगाची शक्ती ______ आहे. - Science and Technology 1 [विज्ञान आणि तंत्रज्ञान १]

Advertisements
Advertisements

Question

बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 25 सेमी आहे, तर भिंगाची शक्ती ______ आहे.

Options

  • 4.0 D

  • 0.25 D

  • −4.0 D

  • −0.25 D

MCQ
Fill in the Blanks

Solution

बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 25 सेमी आहे, तर भिंगाची शक्ती 4.0 D आहे.

स्पष्टीकरण:

भिंगाची शक्‍ती = `1/("नाभीय अंतर" ("मीटरमध्ये"))`

= `1/0.25`

= 4.0 D

बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर धन असल्याने, बहिर्गोल भिंगाची शक्ती देखील धन असते.

shaalaa.com
भिंगाची शक्‍ती (Power of a lens)
  Is there an error in this question or solution?
2021-2022 (March) Set 1

APPEARS IN

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×