Advertisements
Advertisements
Question
भूकंपाची तीव्रता व घरांची पडझड यांचा कसा संबंध आहे?
Answer in Brief
Solution
- भूकंपाची तीव्रता अधिक असल्यास मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड होते.
- प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी हे भूकंप लहरींचे तीन प्रकार आहेत.
- भूकंपाच्या प्राथमिक लहरींनंतर दुय्यम लहरी भूपृष्ठावर पोहोचतात. या लहरी प्राथमिक लहरींपेक्षा अधिक विध्वंसक असतात.
- या लहरींच्या मार्गातील पदार्थांतील कणांची हालचाल ही लहरींच्या दिशेशी लंबरूप व ऊर्ध्वगामी असते.
- परिणामी, भूपृष्ठावरील इमारती/घरे वरखाली हलतात व त्यामुळे घरांची पडझड होते.
shaalaa.com
भूकंपाचे परिणाम
Is there an error in this question or solution?