Advertisements
Advertisements
Question
चूक की बरोबर ते लिहा. चुकीचे विधान दुरुस्त करा.
खंडीय कवच हे सिलिका व मॅग्नेशिअम यांचे बनले आहे.
Options
चूक
बरोबर
MCQ
Correct and Rewrite
True or False
Solution
हे विधान चूक आहे.
स्पष्टीकरण:
खंडीय कवच सिलिका आणि ॲल्युमिनियमपासून बनलेले असते. महासागरीय कवच सिलिका आणि मॅग्नेशियमपासून बनलेले असते.
shaalaa.com
Is there an error in this question or solution?